mns maharashtra

आधी भोंगे झाले, आता मनसेने केली ही मागणी.. पहा काय म्हणाले बाळा नांदगावकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मस्जिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे.

Apr 20, 2022, 02:25 PM IST

devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस का म्हणाले.. 'भारतातील सगळे एकाच बापाची औलाद'.. वाचा

भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतचे संशोधन ही ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात ढकलण्यासाठी वापरली, पण... 

Apr 20, 2022, 12:13 PM IST

रेड्यामुखी' वेद, तर यांच्या मुखी 'हनुमान चालीसा'.. पहा नेमकी कुणी केली टीका..

सांगली येथे राष्ट्रवादीच्या सभेत मनसे अध्यक्ष यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्याची मनसेने 'या' शब्दात परतफेड केलीय... 

Apr 20, 2022, 11:43 AM IST

Raj Thackeray : राज ठाकरे ''अर्धवटराव", मुंडे यांची शेलक्या शब्दात टीका

भाजपच्या सी डी लावली, ई डी लागली आणि तीच सी डी... 

Apr 20, 2022, 10:35 AM IST

मनसेची व्यूहरचना तयार, आता पाहू सरकार काय करतंय ते... बाळा नांदगावकरांनी दिली ही माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम ठरले आहेत. त्यात काही बदल होणार नाही.

Apr 19, 2022, 12:41 PM IST

वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर.. गृहमंत्र्यांनी दिला हा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिलीय. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का यावर गृहमंत्री म्हणाले... 

Apr 19, 2022, 10:32 AM IST

नाना पटोले यांचे हनुमान चालीसा वरून मोठं विधान, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हनुमान चालीसा भूमिकेवरून नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय.

Apr 18, 2022, 03:27 PM IST

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणतात... कोल्हापूर जिंकूच, पण ते का फ्रस्टेटेड?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

Apr 17, 2022, 06:27 PM IST

शिवसेना आमदार म्हणतात, 'पहिले मंदिर, फिर सरकार' ही आमची भूमिका, तुमचं काय?

मुंबई, ठाणे, पुणे या शहरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळविला आहे. 

Apr 17, 2022, 06:00 PM IST

raj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका

मस्जिदीवर असणाऱ्या भोंग्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिलाय. राज यांनी चुलत भावाला... 

 

Apr 17, 2022, 04:41 PM IST

अयोध्येच्या मुद्यावरून महाराष्ट्रात 'आदी' कुणाचे 'राज'

अयोध्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झालंय. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे अयोध्यावारी करणार आहेत. 

 

Apr 17, 2022, 03:25 PM IST