mlas

newly elected Congress MLAs was held in Hyderabad today know Who is Telangana s new CM PT1M12S

VIDEO | तेलगंणाचे सीएम खरगे निवडणार, हैदराबादमध्ये आमदारांची बैठक

newly elected Congress MLAs was held in Hyderabad today know Who is Telangana s new CM

Dec 4, 2023, 04:30 PM IST
Ajit Pawar Instructed All MLAs MPs To Avoid Remarks On Maratha Reservation PT52S

राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाचे? जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रामुळे विषय पुन्हा चर्चेत

शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या इतर आमदारांना विरोधी खुर्चीत बसू द्या अशी मागणी करण्यात आलेय. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. 

Jul 16, 2023, 06:23 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय?

Shisena MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार आहे. सत्ताधा-यांसोबत विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालानंतर काय होणार याचे अंदाज राजकीय वर्तुळात लढवले जात आहे. 

Jun 8, 2023, 08:38 PM IST

Breaking | शिवसेना कुणाची? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राज्यपाल या सर्व पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उद्या पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Aug 3, 2022, 01:38 PM IST

President Election | राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील आमदार- खासदारांची भूमिका किती महत्वाची?

देशात नवीन राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याजागी नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात येईल.

Jun 10, 2022, 03:08 PM IST

'या' जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा धक्कादायक गौप्यस्फोट, 'शेतकऱ्यांवर जप्ती, नेत्यांना मुक्ती'

Nashik District Bank :आता आम्ही करणार आहोत धक्कादायक गौप्यस्फोट नाशिक जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा.  

Mar 24, 2022, 06:58 PM IST

अयोध्या निकालानंतर आयुक्त, महापौर, IAS, आमदारांकडून जमिनीची खरेदी, आता योगी अदित्यनाथ यांकडून चौकशीचे आदेश

यूपी सरकारने या संवेदनशील प्रकरणाची विशेष सचिव राधेशाम मिश्रा यांच्याकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सखोल चौकशी करून पाच दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात राज्य सरकारची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Dec 23, 2021, 01:52 PM IST