mla yashwant mane

Pune Crime : एक अश्लील मेसेज आला अन्... राष्ट्रवादीच्या आमदाराला Sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Crime News : पुण्यात sextortion मुळे दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याची घटना ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 10, 2023, 06:43 PM IST