आमदार गिर्ल्बट मेंडोंसाना जामीन, राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत
सध्या जमीनावर बाहेर आलेले मीरा भाईंदरचे आमदार गिर्ल्बट मेंडोंसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मेंडोसांना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलीय.
May 17, 2017, 01:53 PM IST