ml khattar

'चंगू-मंगूची अवस्था..', ठाकरे गटाचा शिंदे-पवारांना टोला; म्हणाले, 'दिल्लीतील गुजराती भाईंनी फेकलेल्या..'

Uddhav Thackeray Group On Eknath Shinde Ajit Pawar: चौटाला यांच्या ‘जननायक पक्षा’ला भाजपने कडीपत्त्यासारखे बाहेर काढले. महाराष्ट्रातील कडीपत्त्यावर लवकरच ही वेळ येणार आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Mar 14, 2024, 07:27 AM IST

सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!

जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

Nov 2, 2014, 02:04 PM IST