mistress beaten

धक्कादायक ! भररस्त्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

एका एकट्या तरुणीला भररस्त्यात मारहाण करतांनाच एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जण मिळून या मुलीला मारहाण करतांना दिसत आहेत. त्याआधी या तरुणीला त्यांनी भररस्त्यात विवस्त्र केलं. पण तिला मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही.

Jun 29, 2016, 07:23 PM IST