mira road

Mira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...

Mira Road Murders : आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Jun 8, 2023, 08:24 AM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना

Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय  लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 12:06 AM IST

Crime News : भुंकला म्हणून जमिनीवर आपटले आणि... श्वानाला अत्यंत क्रूर वागणूक

मीरारोडमधील धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल झाले आहे. या CCTV फुटेजमध्ये तीन व्यक्ती श्वानाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत. 

May 14, 2023, 04:58 PM IST

Crime News : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात राजस्थानी महिलांचे चमत्कार; भक्तांनीच केला भांडाफोड

Bageshwar Dham : मीरारोडमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी राजस्थानातील 6 महिलांना पोलिसांनी अटक केलीय. खास चोरीच्याच उद्देशानं महिलांची हो टोळी कार्यक्रमात आली होती.

Mar 20, 2023, 08:12 PM IST

Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Dhirendra Shastri : मीरा रोड  येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.

Mar 19, 2023, 12:38 PM IST

Crime News : यालाच म्हणतात मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं! रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी

Crime News :  मृत महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहून नियत फिरली. मात्र, शेवटी त्याची चोरी उघड झालीच. 

Mar 4, 2023, 06:11 PM IST

पैशांसाठी नातंही विसरला, बहिणीच्याच घरी सख्ख्या भावाने केली लाखो रुपयांची चोरी

बहिणीने लग्न कार्यासाठी दागिने घरी ठेवल्याची माहिती भावाला मिळाली आणि त्याने कट रचला, पण...

 

Nov 7, 2022, 06:28 PM IST

खंडणीसाठी अपहरण केलेल्या १३ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पोलिसांनी केली दोघांना अटक

आरोपींनी मृत मुलाच्याच फोनने खंडणी मागितली होती

Aug 2, 2022, 11:35 PM IST

चोराने दिली स्वत:च्या क्राईम पार्टनर पत्नीच्या हत्येची कबुली

 एका वर्षाने आरोपी पोलिसांच्या कचाट्यात

Oct 19, 2020, 07:59 PM IST
Mira Road BJP Contestant Narendra Mehta Started Campaigning For Maharashtra Assembly Election PT39S

मिरा रोड | उमेदवारीचा पत्ता नाही, तरीही प्रचार सुरु

मिरा रोड | उमेदवारीचा पत्ता नाही, तरीही प्रचार सुरु
Mira Road BJP Contestant Narendra Mehta Started Campaigning For Maharashtra Assembly Election

Sep 29, 2019, 03:55 PM IST
Thane,Mira Road Siddhesh Patel Thrown Cat Pub In Fire PT41S

ठाणे | मांजरीच्या पिल्लांना फेकलं आगीत

ठाणे | मांजरीच्या पिल्लांना फेकलं आगीत
Thane,Mira Road Siddhesh Patel Thrown Cat Pub In Fire

May 4, 2019, 02:10 PM IST
Mira Road Aadhar Old Age Home Senior citizen Beaten by employee PT2M11S

मीरा रोड | वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेला कर्मचाऱ्यांची मारहाण

मीरा रोड | वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेला कर्मचाऱ्यांची मारहाण

Jan 24, 2019, 04:55 PM IST