minorities

2090 पर्यंत भारतात किती असेल मुस्लीम लोकसंख्या? AI ने उत्तर देत कारणही सांगितलं

2090 मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.मुस्लिम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.मुस्लिम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.एआयने म्हटलंय, मुस्लिम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय. तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे. भारतात भविष्यात मुस्लिम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.

Nov 10, 2024, 04:14 PM IST

Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?

यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 

 

Nov 1, 2022, 10:57 AM IST

साधूच्या वेशात भीक मागणा-यांचं पितळ उघड; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भोंदू साधूंना पकडलं

 बिहारच्या हाजीपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भोंदू साधूंचं पितळ उघडं पाडलंय. 6 मुस्लीम युवक साधूच्या वेशात नंदीला फिरवून भीक मागत होते असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा आहे. 

Jul 29, 2022, 01:46 PM IST

चीनमधील अल्पसंख्यांकावर जबर अत्याचार; अमेरिकेसह इतर देशांकडून चीनची आर्थिक कोंडी सुरू

चीन मध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या विरोधात चालवल्या जाणाऱ्या दमनकारी अभियानाविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Jun 25, 2021, 06:56 PM IST

मुस्लिमांच्या सशक्तिकरणासाठी कटीबद्ध – मोदी

हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.

Jun 12, 2014, 01:35 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर... `जैन` ठरले अल्पसंख्यांक!

लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं राहुल गांधींच्या आणखी एका प्रस्तावाला मंजुरी दिलीय.. सरकारनं जैन समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिलाय.

Jan 21, 2014, 12:23 PM IST