mimi chakraborty complain about hair in food of flight

विमान प्रवासात प्रसिद्ध अभिनेत्रीला आला अत्यंत वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाली...

या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे. तिनं विमान कंपनीला मेल करूनही तक्रार केली असतानाही तिला रिप्लाय दिलेला नाही. 

Feb 23, 2023, 05:01 PM IST