milk cream health benefits

दुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या

Health Benefits of Milk Cream in Marathi:  आपल्यापैकी अनेकांना दुधावर साचलेली साय चवीने खायला आवडता. पण ही घट्ट दुधावरची साय खाणे चांगले की वाईट. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तन्मय गोस्वामी (MD-Ayurveda) यांनी दुधाची साय खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Mar 30, 2024, 02:18 PM IST