military aircraft

TATA : मोठे डील, केंद्राशी 22 हजार कोटी रुपयांचा करार; टाटा करणार लष्करी विमान निर्मिती

TATA Airbus plant: मेक इन इंडिया अंतर्गत लष्करी विमाने बनवणारी टाटा समूह देशातील पहिली खासगी कंपनी असणार आहे.  

Sep 25, 2021, 10:35 AM IST
Vinatage Military Aircraft Dakota Reaches At Nashik PT2M37S

नाशिक । 'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज

'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज

Feb 8, 2019, 11:55 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST