milind soman 0

समुद्र किनारी मिलिंद सोमणसोबत हनीमून साजरा करतेय अंकिता कोनवार

गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. 

May 14, 2018, 12:51 PM IST

अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

Apr 25, 2018, 11:30 AM IST