microsoft lumia

पुढच्या आठवड्यात येणार पहिला ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया’!

‘नोकिया’च्या ग्राहकांना आता या कंपनीला शेवटचं गुड बाय म्हणावचं लागणार आहे... कारण, पुढच्या आठवड्यातच पहिला-वहिला मायक्रोसॉफ्ट ल्युमिया बाजारात दाखल होतोय. यामुळे, ‘नोकिया’ युगाचा अंत झालाय असं म्हणावचं लागेल. 

Nov 7, 2014, 08:20 PM IST