mhcet

Maharashtra Tet Exam 2021 च्या तारखांमध्ये बदल, आता 'या' दिवशी परीक्षा होणार

राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या टीईटीच्या (Maharashtra Teacher Eligibility Test 2021) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Sep 29, 2021, 08:17 PM IST

MHTCET 2021 Exam | या तारखेला पुन्हा सीईटीची परीक्षा होणार, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

 राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सीईटी (MHTCET 2021 Exam) परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Sep 29, 2021, 07:22 PM IST