mhada bumper lottery

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी

पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Sep 27, 2023, 10:59 PM IST

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांची लॉटरी काढली जाणार आहे. 

Sep 5, 2023, 05:55 PM IST