मेट्रो 3 थेट लोकलला कनेक्ट होणार, 'या' दोन रेल्वे स्थानकांना जोडणार, असा असेल मार्ग
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रोच्या लोकार्पणासाठी नवी तारीख समोर आली आहे.
Sep 20, 2024, 11:43 AM IST
दादर मेट्रो स्थानकाचे काम सुरू; 25 एप्रिलपासून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रोच्या कामासाठी दादर येथे वाहतुक वळवण्यात येणार आहे. कसं असेल नियोजन, वाचा
Apr 25, 2024, 03:49 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-३ मार्गावर आणखी एक स्थानक उभारणार; आता आरेतून थेट...
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
Nov 14, 2023, 01:18 PM ISTमुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी? लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. डिसेंबरपर्यंत ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे
Nov 7, 2023, 06:12 PM ISTVIDEO | मेट्रो 3 विरोधात गिरगावकरांचा आक्रोश मोर्चा
Mumbai Girgaon People To Protest Agaisnt Metro 3 Project Over Rehabilitation
Oct 18, 2022, 12:25 PM ISTVideo | कुलाबा-सीप्झ दरम्यानची अशी असेल मेट्रो 3 सेवा
Such would be the Metro 3 service between Colaba-Seepz
Aug 30, 2022, 03:30 PM ISTVideo | मेट्रो 3 च्या चाचण्या आजपासून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा कंदील
Metro 3 trials from today, green light by Chief Minister, Deputy Chief Minister
Aug 30, 2022, 03:20 PM ISTVideo| मुंबईत आजपासून भुयारी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात...
The trial of Metro 3 will start from today
कुलाबा- बांद्रा- सिप्झ या मुंबई मेट्रो 3 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आज चाचणी होणार आहे. आरे वसाहतीतल्या सारिपूत नगर ते मरोळ नाका या 3 किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखालच्या बोगद्यातून ही चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील. पुढील सहा महिन्यात जवळपास 10 हजार किमीपर्यंत मेट्रो 3 वरच्या गाड्यांच्या चाचण्या होणार आहेत. मेट्रो गाड्यांचा वेग, ब्रेकींग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेकींग सिस्टीम अशा विविध तांत्रिक चाचण्या होणार आहेत.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड राज्याच्या फायद्याचा
Mumbai 55 Recks can build in carshed for metro 3
Feb 11, 2021, 01:15 PM ISTमेट्रो 3 कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा सर्वात उपयुक्त
सचिन सावंत यांचा पत्रकार परिषदेत खुलासा
Nov 6, 2020, 03:08 PM ISTमुंबई | मेट्रो-३ची कारशेड कुठं होणार?
Mumbai Where Will The Car Shed Of Metro 3 Be
Sep 6, 2020, 11:00 PM ISTमुंबई | नगरविकास मंत्र्यांकडून 'मेट्रो ३'ची पाहणी
मुंबई | नगरविकास मंत्र्यांकडून 'मेट्रो ३'ची पाहणी
Dec 15, 2019, 05:50 PM IST