metal turtle right place for turtle at home

Vastu Shastra : घरात कासव असेल तर 'ही' चूक करू नका

अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात.काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही संबंध धातूचे कासव घरामध्ये ठेवत असतात . कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचून आणते परंतु का संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. 

Sep 9, 2022, 04:13 PM IST