झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी
Bed Time and Wake up Time : जर तुम्हालाही झोपे संबंधीत काही समस्या असतील तर नक्कीच फॉलो करा झोपेचं हे वेळापत्रक
Jan 5, 2025, 02:42 PM ISTरात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे
Dec 23, 2024, 11:23 AM IST
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM IST'हे' 10 संकेत, ज्यामुळे माहित पडते की तुमचा Metabolism मंद आहे !
Metabolism Symptoms : तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देत असाल. मात्र, त्याचा तुम्हाला काहीही रिझल्ट मिळत नसेल तर चिंता करण्यासारखी बाब आहे. कारण फिटनेसमध्ये चयापचय (Metabolism) क्रिया महत्वाची भूमिका बजावते. शरीराची प्रगती यावरच अवलंबून असते.
Jun 16, 2023, 04:40 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटं करा हे काम, अनेक आजारांपासून होईल सुटका
ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी येतो आणि जेवण करून थेट बेडरूममध्ये झोपतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे
Aug 24, 2022, 02:37 PM IST... म्हणून काहींचे पदार्थांवर ताव मारूनही वजन वाढत नाही
काहीही आणि कितीही खाल्लं तरीही वजनच वाढत नाही अशी किमान एक व्यक्ती प्रत्येकाच्या ओळखीत असतेच !
Jun 28, 2018, 01:35 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले
नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल.
Jul 23, 2016, 11:27 AM IST