पूर्ण चार्जवर Mercedes-Benz Vision EQXX धावणार 1000 किमी, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये
Mercedes-Benz Electric Car: कंपनीने मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. एका चार्जवर 1000 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे. व्हिजन EQXX EV कारची संकल्पना काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आली होती.
Dec 15, 2022, 01:50 PM ISTCar Parking चं टेन्शन संपलं! विना ड्रायव्हर गाडी होणार पार्क, कसं ते जाणून घ्या
Fully automated self-parking system: गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. गाड्यांमध्ये नवनव्या सुविधा येत आहेत. विनाचालक गाड्यांची सध्या जगभर चर्चा आहे. असं असताना आता विना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही बातमी खरी आहे.
Dec 4, 2022, 07:56 PM ISTCyrus Mistry यांच्या गाडीच्या अपघातावेळी नेमकं काय झालं? समोर आली महत्त्वाची माहिती
मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप जर्मनीला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती
Sep 7, 2022, 11:52 PM ISTबिग बींची कार OLXवर विक्रीला; काय आहे किंमत
अमिताभ बच्चन यांना लग्जरी गाड्यांची आवड आहे.
Jun 13, 2019, 06:27 PM ISTमर्सिडीजनं लॉन्च केलं नवं C-200 मॉडेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 11:11 PM IST