meghalaya election result

BJP वारंवार का जिंकते? त्रिपुरा, नागालँडमधील विजयानंतर PM मोदींनीच सांगितलं कारण; म्हणाले, "भाजपाच्या..."

PM Modi Addresses BJP Workers: पंतप्रधान मोदींबरोबरच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना तिन्ही राज्यांमधील यशासाठी सर्वांचे आभार मानले. 

Mar 2, 2023, 09:18 PM IST

Meghalaya Results: मेघालयात काँग्रेसची वाईट स्थिती, TMC भाजपाला देऊ शकतं धक्का; जाणून घ्या सत्तेचं समीकरण

Meghalaya Results: मेघालयात (Meghalaya) त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Congress) 11 ते 12 जागा जिंकल्यास युतीची गणितं बदलण्याची शक्यता असून भाजपाची (BJP) चिंता वाढू शकते. 

 

Mar 2, 2023, 11:01 AM IST

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: मतदारांचा कौल कुणाला? कुठे आणि कसा पाहणार निकाल?

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: ईशान्येकडील राजकारणामधील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांसाठीही हे निकाल फारच महत्त्वाचे मानले जात आहेत.

Mar 1, 2023, 06:49 PM IST