megablock in mumbai

Mumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

Mumbai Local Update :  रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय 

 

Jun 1, 2024, 10:43 AM IST

फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे. 

Jun 1, 2024, 07:43 AM IST