meet cm

नाराज असलेले काँग्रेस नेते आज करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

अखेर आज मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार..

Jun 18, 2020, 12:20 PM IST
Congress Trying Hard To Get Rural Development Ministry As Balasaheb Thorat To Meet CM PT2M33S

मुख्यमंत्री- थोरात भेट | कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच

मुख्यमंत्री- थोरात भेट | कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच

Jan 1, 2020, 04:15 PM IST
Mumbai VBA Prakash Ambedkar Meet CM Uddhav Thackeray PT4M12S

मुंबई | प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई | प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Dec 24, 2019, 08:05 PM IST
Mumbai Prakash Ambedkar Meet CM UddhavThackeray At Matoshree PT1M

मुंबई | सीसीए विरोधात मोर्चा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रकाश आंबेडकरांची चर्चा

मुंबई | सीसीए विरोधात मोर्चा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रकाश आंबेडकरांची चर्चा

Dec 24, 2019, 07:40 PM IST

आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Apr 16, 2018, 04:18 PM IST

मी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे

 नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.

Apr 13, 2017, 02:37 PM IST

विठ्ठल जाधव मेसेज प्रकरणी माथूर यांची सीएम भेट

पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक सतिश माथूर यांना व्हॉटस अॅपवर संदेश पाठवला होता. यावरून विठ्ठल जाधव यांना कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

Nov 8, 2016, 12:30 PM IST

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

May 11, 2016, 08:41 AM IST

नाशिक : शेतकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शेतकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Mar 30, 2016, 10:20 PM IST

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई नको - नांदगांवकर

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई करु नका, या मागणीसाठी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Jun 22, 2014, 04:21 PM IST