meerut crime

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

 

Nov 9, 2023, 07:36 PM IST

जीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण... Video व्हायरल

Viral Video : मेडिकल कॉलेजमधल्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणाची गंभीर दखल घेत मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन ज्युनिअर डॉक्टरांना निलंबित केलं आहे. तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Oct 24, 2023, 06:24 PM IST

मणिपूरसारखी संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवत व्हायरल केला

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता आणखी एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Jul 26, 2023, 07:21 PM IST