medicine rate

Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासा

Medicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

May 16, 2024, 09:40 AM IST

Medicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार

Medicine News :  सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.

Mar 28, 2023, 10:59 AM IST