तुमची औषधं बोगस ? आजार बरा होण्याऐवजी जाऊ शकतो जीव, धक्कादायक अहवाल
देशभरात औषध माफियांचं रॅकेट, औषध विकत घेताना काय काळजी घ्याल? वाचा
Apr 1, 2022, 07:04 PM ISTसरकारच्या मंजूरीनंतरही मेडिकल स्टोअरमध्ये मिळाणार नाही Corona Vaccine
परवानगी अपग्रेड केल्यामुळे, या लसी आता रुग्णालयं आणि दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतील. मात्र या लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत.
Jan 28, 2022, 03:23 PM ISTपुणे । कोरोनाचा धोका : मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा
कोरोनाचा धोका : पुण्यात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा दिसून येत आहे. काळाबाजारही वाढला आहे.
Mar 12, 2020, 03:10 PM ISTमुंबई । कोरोनाचा धोका : मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा
मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेत. यापार्श्वभूमीवर घबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा दिसून येत आहे.
Mar 12, 2020, 02:35 PM ISTमेडिकल शॉप्सचा संप उद्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:33 PM ISTआज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद
राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज दिवसभर बंद असणार आहे. औषधविक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व केमिस्टनी आज सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 11, 2013, 10:42 AM ISTबीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे
बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.
Jun 4, 2012, 05:34 PM IST