आता मेडिकल स्टोअरमधून खरेदी करा कोरोनाची लस
कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली Covaxin आणि Covishield लसी आता तुम्हाला केमिस्टच्या दुकानात मिळणार आहेत.
Jan 27, 2022, 03:27 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता DGCI कडून औषध विक्रेत्यांना सूचना
भारतासह जगात सध्या कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. त्यामुळे भारतात दररोज हजारो नवी प्रकरणं समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी औषधांच्या बड्या विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
Jan 26, 2022, 07:57 AM ISTमुंबई | एन 95 मास्क आता 19 ते 49 रुपयांदरम्यान मिळणार
N95 Mask Not Available At Any Medical Store Of Government Declared Price
Oct 27, 2020, 10:45 PM ISTनागपूर | औषधाच्या दुकानात दारुची विक्री
नागपूर | औषधाच्या दुकानात दारुची विक्री
Apr 15, 2020, 07:35 PM ISTपुणे | मेडिकल दुकानांमधली गर्दी वाढली
पुणे | मेडिकल दुकानांमधली गर्दी वाढली
Mar 24, 2020, 09:00 PM ISTअंधेरी येथील आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:18 PM ISTअंधेरी येथील आगीत मेडिकल दुकान खाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:17 PM ISTअंधेरी येथील आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळं
अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळून जळाले.
Jun 30, 2016, 11:07 AM ISTसावधान! नशेच्या बाजारात नवे ड्र्ग्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 12:48 PM ISTऔषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर होणार कारवाई
रूग्णाला डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली आहेत ती औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर (औषध दुकानदार) कारवाई होणार आहे. ठरावीक कोर्स असताना गोळ्यांचे पूर्ण पाकीट घेण्याची केमिस्ट सक्ती करतात. त्यामुळे रूग्णांना नाहक भुर्दंड होतो. आता याला चाप बसणार आहे.
Mar 19, 2013, 08:12 PM ISTऔषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद
अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.
Jul 10, 2012, 12:14 PM IST