'तुझ्या वडिलांना मरू देणार नाही', तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!
Sonu Sood News : पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 PM ISTसलाम! 70 वर्षांपासून मशीनमध्येच कैद आहे 'हा' व्यक्ती, संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी येईल
Paul Alexander Inspirational Story: तुम्हाला थोड्या काळासाठी मशीनमध्ये बंद करुन ठेवण्यात आलं तर तुम्ही कंटाळाल किंवा चिडचिड कराल. पण एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये कैद आहे.
Sep 1, 2023, 04:56 PM ISTवैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार
Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
Aug 3, 2023, 07:04 PM IST