measles

Mumbai Measles Disease PT42S

Mumbai Measles Disease | मुंबईत गोवरचा धोक वाढला, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोंद

Mumbai Measles Disease | मुंबईत गोवरचा धोक वाढला, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोंद

Nov 13, 2022, 09:30 AM IST

मुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...

Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.

Nov 12, 2022, 07:01 PM IST

सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा

Nov 11, 2022, 09:58 PM IST

Measles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत

मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  

Nov 11, 2022, 03:12 PM IST

मुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव, केंद्राची तीन सदस्यीय टीम शोधणार कारण

Measles Outbreak: मुंबईत अज्ञात रोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. या आजाराने लहान मुलांना बाधित केले आहे. या आजाराचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे याची दखल केंद्राच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. केंद्राचे तीन सदस्यीय पथक मुंबईत दाखल होणार असून ते याचे मूळ कारण शोधून काढणार आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 10, 2022, 09:55 AM IST

भारतात सुमारे 'इतके' लाख मुलं गोवरच्या लसीपासून वंचित...

भारतात सुमारे २९ लाख मूळ गोवरच्या लसीपासून वंचित राहतात.

Oct 28, 2017, 09:26 PM IST