mdh spices

आईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा

Sale of Mother Milk Ban : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. युनासर मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली जावी. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया.

May 28, 2024, 07:08 PM IST

आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?

MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं. 

 

May 17, 2024, 09:39 AM IST

MDH Advertise: एमडीएचच्या जाहिरातींमध्ये 'धरमपाल गुलाटी' यांच्या जागी दिसणारा नवा चेहरा कोणाचा? जाणून घ्या

महाशय धरमपाल गुलाटी यांच्या चेहरा जाहिरातीच्या माध्यमातून समोर आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून एमडीएचच्या जाहिरातींमध्ये नवा चेहरा पाहायला मिळत आहे.

Jul 14, 2022, 02:17 PM IST