mc davar

डॉक्टर नव्हे, देवदूत...! अवघ्या 20 रूपयात उपचार करणाऱ्या डॉक्टरचा पद्मश्रीने सन्मान

Padma Awards 2023:  डॉ. एम.सी. दावर (77 वर्षीय) (MC Davar) यांचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. डॉ. दावर यांनी रूग्णावर सवलतीत उपचार केले होते. केवळ 20 रूपये घेऊन ते प्रत्येक रूग्णांवर उपचार करायचे. हि त्यांची रूग्णसेवा खुप महान होती. त्यामुळे सरकारतर्फे त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. 

Jan 26, 2023, 07:55 PM IST