mbcl

क्रिकेट खेळताना ही मराठी अभिनेत्री झाली जखमी

 मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनसाठी मराठी सेलिब्रिटींची कंबर करून तयारी सुरू आहे. एमबीसीएलच्या पहिल्या पर्वातील ठाणे शिलेदार संघ कसून प्रॅक्टीस करत आहे. 

May 3, 2016, 05:52 PM IST

धडाकेबाज नवी मुंबईमध्ये आहे ४ धडाकेबाज अभिनेत्री

मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सीझनमध्ये यंदा नवी मुंबई हा नव्याने दाखल झालेला संघ आहे. त्यात चार रणरागिणी आहेत. 

May 2, 2016, 08:36 PM IST

पुणे टीमचा काय आहे गेम प्लान

मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये यंदा पुण्याच्या अभिनेत्यांची टीम खूप जोमात आहे. त्यांनी गेम प्लॉन ठरवला नाही. त्यांना फक्त जिंकायचं आहे. 

Apr 26, 2016, 11:05 PM IST

मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या सीझनचे थीम साँग

 महाराष्ट्र कला निधीच्या वतीने आयोजित मराठी बॉक्स क्रिकेट लीगचा तिसरा सीझन सुरू होणार आहे.  

Apr 13, 2016, 10:31 PM IST