'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'
Loksabha Election 2024 Maval Constituency Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्दर्शन करताना त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला न भेटण्याचं आवाहन केलं.
Apr 9, 2024, 07:46 AM ISTLoksabha | मावळमध्ये उमेदवारीवरुन घमासान, भाजप-राष्ट्रवादीचा दावा
Loksabha Election 2024 Special Report on Maval Constituency
Mar 8, 2024, 08:55 PM ISTमावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा
Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय. मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
Mar 8, 2024, 08:41 PM ISTElection results 2019 : मावळमध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव
मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणून पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मावळच्या मतदारांनी पार्थ यांना नाकारले.
May 23, 2019, 08:07 AM IST