लग्नासाठी नवरी मिळाली नाही, तरुणाने थेट मॅट्रिमोनीवरच दाखल केली केस, आता नुकसानभरपाई म्हणून...
Kerala Matrimony: लग्न जुळवण्यासाठी तरुणाने एका मॅट्रिमोनीवर नाव नोंदवले. मात्र तरीही त्याला वधु मिळाली नाही. त्यामुळं त्याने थेट कोर्टात धाव घेतली.
Jun 19, 2024, 12:39 PM IST
एक कोटी पगार, युरोपमध्ये राहाणारा आणि... 4 लाख वार्षिक पगार असणाऱ्या मुलीच्या अटी, लीस्ट व्हायरल
मुंबईत राहाणाऱ्या एका 37 वर्षांच्या अविवाहीत मुलीने आपला होणारा पती कसा कसावा याची लीस्टच जाहीर केलीय. या मुलीने मेट्रोमोनियल साईटवर आपल्या अटींसह प्रोफाईल शेअर केला आहे. तिच्या अटी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Apr 4, 2024, 02:42 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची अट ऐकून डॉक्टला फुटला घाम; धावत गाठलं पोलीस स्टेशन
पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जोडीदाराचं सुख मिळावं यासाठी दुसरं लग्न करणं एका डॉक्टरला चांगलंच महागात पडलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीने केलेली मागणी ऐकून त्याला धक्का बसला आणि पोलीस स्टेशन गाठावं लागलं.
Oct 31, 2023, 02:08 PM IST