mathisha pathirana

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला 'जोर का झटका', हा स्टार गोलंदाज प्लेऑफच्या तोंडावर आयपीएलमधून बाहेर

Mathisha Pathirana returns to Sri Lanka :चेन्नई सुपर किंग्जला आता तिसरा धक्का बसला आहे. धोनीचा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.

May 5, 2024, 05:34 PM IST

MS Dhoni: 'काळजी करु नको, तुझा भाऊ आता...' जेव्हा पाथिरानाच्या बहिणीला धोनीने दिलं वचन!

Mathisha Pathirana sister Emotional Post: धोनीने देखील आपल्या लाडक्या खेळाडूचं मन राखत मथिशा पाथिरानाच्या कुटुंबाची (MS Dhoni Meet Mathisha Pathirana family) भेट घेतली. पाथिरानाची बहिण विशुखा पाथीरानाने पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात

May 26, 2023, 05:27 PM IST

ज्युनियर 'मलिंगा'ची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात मलिंगासारख्या हूबेहूब गोलंदाजीने लावले वेड

आयपीएलमुळे (IPL 2022) भारतातलं नवीन टॅलेंट जगासमोर येत आहे. याचीच अनुभूती गोलंदाज उमरान मलिक (Umram Malik) आणि ज्युनियर 'मलिंगा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाच्या (Mathisha Pathirana) कामगिरीतून दिसून येतेय. 

May 16, 2022, 01:05 PM IST