बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल
Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.
Apr 26, 2024, 05:45 PM ISTराज्यसभेच्या निवडणुकीचं गणित नेमकं कोणाचं चुकलं?
Political Math Gone Wrong In Rajya Sabha Election
Jun 11, 2022, 05:45 PM ISTEMI की SIP ! गृहकर्ज काढायचं की भाड्याच्या घरात राहणं फायद्याचे? गणित घ्या समजून
तुम्ही घर खरेदी करता तेव्हा त्याच्या ईएमआयच्या व्याजाचा भार वाढतो. अशा परिस्थितीत आपले घर घेणे आवश्यक आहे की भाड्याने राहणे योग्य हा प्रश्न उपस्थित होतो.
May 24, 2022, 11:54 AM ISTगृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! जाणून घ्या चक्रवाढ व्याजाचे गणित
साधारणपणे, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षे ठेवतात. अशा स्थितीत गृहकर्जाचे व्याज आणि इतर बाबी मोजणे आवश्यक आहे. तुमच्या 25 लाख किंवा 30 लाखांच्या कर्जासाठी अनेक बँका तुमच्याकडून 20 वर्षांच्या कालावधीत दुप्पट रक्कम भरावी लागते.
May 21, 2022, 02:27 PM ISTमानवी संगणकाची झलक पाहिली का?
नसेल पाहिली तर या व्हिडिओतून अंदाज येईलच.....
Oct 15, 2019, 03:48 PM ISTमूळ भारतीयाला गणितातला नोबल 'फिल्ड्स मेडल' प्रदान
त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता
Aug 2, 2018, 12:36 PM ISTनापासांनी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 09:59 PM ISTराजकीय पक्षांच्या देणगीचं गणित
राजकीय पक्षांना २० हजारांपेक्षा जास्त आलेल्या देणगीचे तपशिल आर्थिक वर्षात (१एप्रिल ते ३१ मार्च) निवडणुक आयोगाकडे दरवर्षी सादर करावा लागतो. राजकीय पक्षांना देणगीदारांचे नाव, पत्ता, PAN, देणगीची पध्दत या सर्व गोष्टींचा तपशिल द्यावा लागतो.
Mar 28, 2014, 09:35 PM IST