Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय
This Company Give Equal Paid Paternity Leave For Father: कंपनीने घेतलेला हा निर्णय एका सर्वेक्षणाच्या आधारे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कंपनी आता महिलाइतकीच पालकत्व रजा पुरुषांना देणार आहे.
Sep 19, 2024, 01:41 PM IST'मॅटर्निटी लिव्ह घेतली, तर नोकरीच गेली...' कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयाचा मोठा निर्णय
Maternity Leave For Contractual Employees: न्यायालयाच्या या निर्णयानंतर नेमके काय बदल होणार आणि कोणाला याचा फायदा मिळणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Aug 14, 2024, 10:43 AM IST
महिला कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची प्रसूती रजा, 'या' कंपनीचा ऐतिहासिक निर्णय
Maternity Leave Policy: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सादर केलेली नवीन प्रसूती पॉलिसी पाच वर्षांसाठी आहे. याअंतर्गत पाच वर्षांची 'करिअर अँड केअर' योजना आणण्यात आली आहे.
Oct 3, 2023, 01:34 PM ISTMaternity leave संदर्भात न्यायालयाचं महत्त्वाचं निरिक्षण, नेमकं काय म्हणणं आहे एकदा पाहाच
Maternity leave : प्रत्येक संस्थेकडून तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीसंदर्भातील काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. अर्थात या तरतुदी संस्थेनुसार बदलतातसुद्धा.
Jul 22, 2023, 08:10 AM IST
महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; मिळणार मोठा दिलासा
सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे
Sep 2, 2022, 10:31 PM ISTGood News : सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा 6 वर्षांनी वाढली, प्रसूती रजाही दुप्पट
Government Job : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jan 11, 2022, 02:50 PM ISTमहिलांसाठी खूशखबर! सरकारने केली मॅटरनिटी लिव्हमध्ये वाढ
मोदी सरकारने खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आणली आहे. सोबतच मॅटरनिटी लिव्हमध्ये ही वाढ केली आहे.
Mar 15, 2018, 06:30 PM ISTआता 24 महिने मिळणार प्रसूती रजा...
महिलांना पहिल्या दोन मुलांच्या वेळेस 24 महिन्यांची प्रसुती रजा त्रिपूरा सरकारने जाहिर केली आहे.
Dec 13, 2017, 10:05 AM IST'या' कारणांसाठी स्त्रियांना Maternity leave हवीच !
जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा.
Nov 29, 2017, 08:40 PM ISTएसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ९ महिने प्रसुती रजा
एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची प्रसुती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 29, 2017, 08:35 AM ISTGood news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची
महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज. प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 11, 2016, 05:50 PM ISTआता २६ आठवड्यांची मातृत्व रजा
नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.
Jul 2, 2016, 02:49 PM ISTमहिलांसाठी गुडन्यूज, शिक्षणासाठी आता मिळणार मॅटर्निटी लिव्ह
यूजीसीनं एमफील आणि पीएचडी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे एमफील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना २४० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.
Apr 13, 2016, 10:24 PM ISTएअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय.
Mar 9, 2016, 04:48 PM ISTया कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
Feb 1, 2016, 10:32 PM IST