maruti suzuki fronx 5500 bookings

Maruti Suzuki Fronx: मारुतीच्या 'या' कार्सचे 5500 Units Book; केवळ 11000 मध्ये सुरु आहे बुकिंग

Maruti Suzuki Fronx 5500 Bookings: ऑटो एक्स्पोमध्ये मारुती कंपनीने ही गाडी लॉन्च केली असून 9 वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये ही गाडी उपलब्ध आहे. पाहूयात या गाडीचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत...

Feb 4, 2023, 03:50 PM IST