maruti suzuki e vitara price

Maruti Suzuki ची पहिलीवहिली EV; कुटुंबासाठी एकदम परफेक्ट, किंमतीपासून फिचर्सपर्यंत पाहा A to Z माहिती

Auto Expo 2025 ची ऑटो क्षेत्रात प्रचंड चर्चा सुरू असतानाच आता मारुती सुझूकी कंपनीनं अतिशय दिमाखात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली. 

 

Jan 17, 2025, 02:02 PM IST