marriage of minor girl

Viral News : लग्न लेकीचं पण आयत्या वेळी बोहल्यावर चढली आई, कारण ऐकून बसेल धक्का

Trending News : लग्न मंडप सजला...लेकीच्या लग्नाने आई आनंदात होती. पण ऐन वेळी लेकीच्या ऐवजी बोहल्यावर आई चढल्याने अनेकांना धक्का बसला..

May 8, 2023, 04:00 PM IST
Pimpri Molest And Marriage With Teen Ager Girl PT2M27S

पिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार

धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.

May 4, 2019, 09:45 PM IST

संतापजनक! १४ वर्षीय मुलीचे फसवून ४० वर्षीय पुरुषाशी लग्न, पाच वर्ष नरक यातना

संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. 

May 4, 2019, 05:27 PM IST