marine commandos

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

MV Lila Norfolk Hijacked : भारतीय नौदलाने सोमालियाजवळ समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या एमव्ही लीला नॉरफोक जहाजावरील 15 भारतीय क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. भारतीय नौदल 15 जीव वाचवण्यासाठी आयएनएस चेन्नई युद्धनौका घेऊन गेले होते.

Jan 6, 2024, 09:47 AM IST

खतरनाक! कोब्राचं रक्त, विंचूही खाणारे हे कमांडो समजले जातात जगात नंबर १

कमांडो हे एक असे युनिट आहे जे सर्व प्रकारच्या ऑपरेशन्ससाठी केव्हाही तयार असतात.

Jul 18, 2021, 07:06 PM IST