margashirsha 2023

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग 'या' 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या

Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करणार असाल तर या 5 चुका टाळा. 

Dec 13, 2023, 06:09 PM IST

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट

Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे. 

Dec 12, 2023, 09:08 PM IST

Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?

Margashirsha Guruvar Vrat 2023 : अनेक जण संभ्रमात आहेत की यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार आहेत. अमावस्या आल्याने गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं.

Dec 11, 2023, 12:08 AM IST

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची 'ही' सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

Margashirsha 2023 : कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असं म्हणतात. 

Dec 4, 2023, 02:57 PM IST

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल

Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला अतिशय महत्त्व आहे. यंदा महालक्ष्मीचं व्रत म्हणजे गुरुवार व्रत किती आहेत. कधी सुरु होणार आहे आणि या व्रताबद्दल जाणून घ्या. 

Dec 2, 2023, 05:24 PM IST