marathi new movie

'निळावंती' ती येतिय...उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. 

Oct 24, 2023, 05:04 PM IST

Raavrambha : ओम आणि मोनालिसा उलगडणार 'रावरंभा'ची प्रेमकहाणी

इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १२ मेला मोनालिसा बागल आणि ओम भूतकरचा 'रावरंभा' हा सिनेमा  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mar 15, 2023, 08:18 PM IST

Anandi Gopal Trailer : रूपेरी पडद्यावर उलगडणार आनंदीबाई जोशी यांचा जीवनपट

 'आनंदी गोपाळ' : सामान्य जोडप्याची, असामान्य गोष्ट 

Feb 2, 2019, 05:46 PM IST