मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटली, आवाज क्षीण होणार?
Marathi-speaking MLAs: 2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते.
Nov 26, 2024, 09:23 PM ISTबेळगाव हिवाळी अधिवेशनात मराठीची गळचेपी
बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास मराठीतून सुरूवात केली.
Nov 25, 2013, 03:25 PM IST