marathi actor kiran mane

'संतांनी वारी टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती', दर्ग्यात होणारं नमाज पठण, भजनांचं उदाहरण देत 'या' अभिनेत्यानं वेधलं लक्ष

अभिनेता किरण मानेनी संतांनी वारी काही टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती', असं म्हणत केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

Jul 10, 2024, 02:04 PM IST

'आता आर नायतर पार, विषारी पिलावळ तडीपार...', किरण मानेंची पोस्ट कोणासाठी?

 किरण मानेंनी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारली होती. सध्या किरण माने हे एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.

Apr 3, 2024, 07:54 PM IST

किरण माने लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर, चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली

'तेरवं' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. यात ते मधुकर हे पात्र साकारताना दिसणार आहेत. 

Feb 11, 2024, 04:53 PM IST