मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा
मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे.
Jan 31, 2024, 10:36 PM IST'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..
Jan 31, 2024, 07:02 PM ISTVIDEO | "हिंमत असेल तर जरांगेंनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं", भुजबळांचं आव्हान
Chhagan bhujbal has given a challenge to Manoj Jarange on maratha reservation
Jan 31, 2024, 05:00 PM IST'जर तुमच्यात हिंमत असेल तर...', भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, 'नुसता उन्माद...'
Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केली आहे.
Jan 31, 2024, 02:34 PM IST
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान
maratha reservation OBC Community Challenge New GR In Mumbai High Court
Jan 31, 2024, 11:35 AM ISTTop 50 News | पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यापासून मराठा आरक्षणापर्यंत पाहा Top 50 बातम्या
Top 50 News pm Modi Maratha reservation
Jan 31, 2024, 11:30 AM ISTOBC Reservation | मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना पायदळी तुडवलं, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Opposition Leader Vijay Wadettiwar Criticize CM Eknath Shinde On OBC Reservation
Jan 31, 2024, 10:15 AM IST'पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना...', मराठा आरक्षणावर छगन भूजबळ स्पष्टच म्हणाले...
Chagan Bhujbal Statement on maratha reservation and govt decision Exclusive interview
Jan 30, 2024, 11:45 PM ISTMumbai | मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना पायदळी तुडवलं, मराठा आरक्षणावरुन विजय वडेट्टीवारांची टीका
Maratha Reservation Vijay Waddetiwar Allegation on CM Eknath Shinde
Jan 30, 2024, 09:20 PM ISTमनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 30, 2024, 06:23 PM ISTवाद पेटणार! OBC समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची केली होळी करण्यात आली.
Jan 30, 2024, 04:58 PM IST'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?
OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला.
Jan 30, 2024, 04:29 PM ISTमराठवाड्यात आतापर्यंत 62 टक्के मराठा सर्वेक्षण; केवळ दोनच दिवस शिल्लक
Maratha Reservation Survey Deadline On 31 January And Still Pending
Jan 30, 2024, 03:10 PM IST... तर ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द करणार; जरांगेंच्या इशाऱ्याने खळबळ
Manoj Jarange Patil On Challenging Mandal Commission For OBC Reservation
Jan 30, 2024, 02:55 PM IST'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.
Jan 30, 2024, 02:52 PM IST