मुंबई । मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:55 PM ISTमुंबई । मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार?
मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:50 PM ISTमराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे.
May 15, 2019, 07:50 PM ISTमराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल: राणे
न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा कसा मांडायचा, यावर राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
Jul 25, 2018, 11:52 PM ISTमराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.
Jul 25, 2018, 08:14 PM IST