manusmriti

'माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा...', Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

Jitendra Awhad Apologized Video : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन करत असताना बाबासाहेबांचा फोटो (Poster Of Babasaheb Ambedkar) फाडला होता. त्यावर आता आव्हाडांनी जाहीर माफी मागितलीये.

May 29, 2024, 05:14 PM IST

'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?

Devendra Fadnavis Comment: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस काहीश्या चिडलेल्या स्वरातच व्यक्त झाले. नेमकं काय घडलं अन् फडणवीस कोणत्या प्रश्नावर हे असे व्यक्त झाले जाणून घ्या.

May 24, 2024, 03:42 PM IST

मोठी बातमी! राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशाचा प्रस्ताव

Maharashtra State Board Manusmriti In School Syllabus: मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. 

May 24, 2024, 03:01 PM IST

'सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य''; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

Jharkhand HC : जी पत्नी सासू सासऱ्यांची सेवा करत नाही ती पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.

Jan 29, 2024, 09:54 AM IST