लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'
Manoj Bajpayee Daughter : मनोज बाजपेयी हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असणारे आता लेकीमुळे चर्चेत आले आहेत. मनोज उत्तम हिंदी बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या हिंदी भाषेचे अनेक चाहते आहेत. पण त्यांच्या लेकीलाच हिंदी बोलता येत नाही याची त्यांना लाज वाटते.
May 29, 2023, 01:14 PM ISTManoj Bajpayee यांचा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नीला वाटली होती लाज, म्हणाली "पैशांसाठी..."
Manoj Bajpayee : मनोज बाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पत्नीनं त्यांचा एक चित्रपट पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया दिली होती ते सांगितलं आहे. मनोज बाजपेयी यांची पत्नी शबाना ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. शबाना मनोज यांना नेहमीच चित्रपट कसा होता याचा रिव्ह्यू देत असते.
May 27, 2023, 03:55 PM ISTमनोज बाजपेयी गेल्या 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय; का आली ही वेळ?
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीनं गेल्या 14 वर्षांपासून रात्री जेवण केलं नाही याचा खुलासा त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मनोजवर अशी वेळ का आली, नक्की काय आहे त्या मागचं कारण याविषयी त्यानं या मुलाखतीत सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यांच्या घरी रात्रीचं जेवण बनवलं जात नाही.
May 11, 2023, 10:48 AM ISTतुझ्यासारख्यांसाठी मी चित्रपट बनवत नाही; Manoj Bajpayee ला चित्रपटात न घेण्याचं यश चोप्रा यांनी सांगितलं कारण
Manoj Bajpayee नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. मनोज वाजपेयीनं त्या मुलाखतीत यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याविषयी देखील सांगितले आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना यश चोप्रा यांनी मनोज वाजपेयीला तुझ्यासारख्या अभिनेत्यासाठी मी चित्रपट बनवत नाही असं वक्तव्य त्यांनी का केलं, हे देखील सांगितलं आहे.
Mar 27, 2023, 05:02 PM IST'कधी घरभाडं देण्यासाठी चित्रपट केले तर कधी...', Sharmila Tagore यांनी शेअर केला 'तो' अनुभव
Sharmila Tagore : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. शर्मिला लवकरच 'गुलमोहर' (Gulmohar) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटानिमित्तानं 'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता याचा खुलासा केला आहे.
Mar 2, 2023, 01:48 PM ISTHrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?
राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
Jan 27, 2023, 06:02 PM ISTबॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा...
Manoj Bajpayee : एक कलाकार म्हणून मनोज खूप मोठा झाला. त्याच्यातला साधेपणा प्रेक्षकांची मनंही जिंकत राहिला. पण आतापर्यंतचा त्याचा हा प्रवास सोपा नव्हता...
Jan 17, 2023, 10:05 AM ISTManoj Bajpayee वर दु: खाचा डोंगर वडिलांनंतर आईचीही छत्रछाया हरपली
Manoj Bajpayee च्या वडिलांचे गेल्या वर्षीच निधन झाले होते आणि आता त्याच्या आईनं त्यांची साथ सोडली आहे.
Dec 8, 2022, 02:18 PM ISTThe Family Man 3 मध्ये नाही दिसणार Manoj Bajpayee! सीरिजमध्ये असणार 'हे' बदल
The Family Man ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यावेळी निर्मात्यांनी The Family Man चा 3 सीझन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 27, 2022, 01:07 PM ISTमुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजपेयीची पोस्ट व्हायरल
तब्बल 24 वर्षानंतर भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजयेपीने Video शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर... नव्या भिकू म्हात्रेचा लूक पाहिलात का?
Nov 25, 2022, 08:45 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTमनोज वाजपेयी यांचे मानसिक संतुलन बिघडले? स्वतःहूनच पोस्ट शेअर करत केला खुलासा
मनोज बाजपयी यांचा 'गली गुलेयां' (Gali Guliya) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
Oct 29, 2022, 06:51 PM ISTपंकज त्रिपाठींनी 5 स्टार हॉटेलमधून चप्पल चोरली? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय
पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस आहे.
Sep 5, 2022, 09:54 AM IST67th National film Awards : रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय पुरस्काराचा रंगला सोहळा
Oct 25, 2021, 02:19 PM ISTmanoj bajpayee च्या वडीलांचे दु:खद निधन
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे वडील आर के बाजपेयी यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
Oct 4, 2021, 09:21 AM IST