सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`!
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. पण आता सलमान खान शाहरुखच्या जवळ जाणार आहे. मनाने नाही... तर सलमान खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारच्याच इमारतीत घर घेत आहे.
Apr 8, 2013, 07:32 PM ISTसलमान-शाहरुख किती दूर? किती जवळ?
सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असलेलं शीतयुद्ध सगळ्यांना परिचयाचं आहेच. आता बॉलिवूडमधले हे दोन दिग्गज खान एकमेकांच्या शेजारी होणार आहेत
Feb 26, 2012, 06:52 PM IST