mannara chopra

रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी

'बिग बॉस 17'नंतरही या शोमधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. नेहमीच हे कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. 

Feb 7, 2024, 03:55 PM IST

बिग बॉस 17 च्या घराबाहेर येताच अंकिता-विकीचं नातं तुटेल का? या 6 गोष्टी देतात संकेत

Ankita Lokhande Vicky Jain Marriage : विक्की जैनने अंकिता लोखंडेवर हात उगारल्याच्या बातम्यांदरम्यानच लोक त्यांच नातं तुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Dec 24, 2023, 12:40 PM IST

Bigg Boss 17 : नॅशनल टीव्हीवर विकी जैननं अंकितावर उचलला हात? स्पर्धकही शॉक

Ankita Lokhande-Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो अंकितावर हात उचलत असल्याचे म्हटले जाते. 

Dec 23, 2023, 11:54 AM IST

'मला घटस्फोट दे, मला जे पाहिजे ते...'; अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न धोक्यात

Ankita Lokhande wants divorce from Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या जेव्हापासून 'बिग बॉस 17' मध्ये गेले आहेत. तेव्हा पासून त्या दोघांची सतत भांडणं होत आहेत. 

Dec 21, 2023, 06:27 PM IST

ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'

Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा. 

Nov 5, 2023, 12:21 PM IST

कोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक

'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन. 

Oct 21, 2023, 06:10 PM IST

Ex-Boyfriend सोबत बेड शेअरींगसाठी तयार झाली 'ही' अभिनेत्री; 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्वीस्ट

This Ex couple is ready to share bed together in bigg boss 17 : 'बिग बॉस 17' मध्ये हे एक्स कपल शेअर करणार बेड... अभिनेत्री खुलासा करत म्हणते

Oct 21, 2023, 12:40 PM IST

प्रियंका चोप्राच्या तीन बहिणींविषयी तुम्हाला माहितीये का? चित्रपटसृष्टीतही सक्रिय

Priyanka Chopra Sisters Names: प्रियंका चोप्रा ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते परंतु तुम्हाला माहितीये का की तिच्या तीनही बहीणी चित्रपटसृष्टीत आहेत. परंतु त्या फारश्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. 

Jul 9, 2023, 04:29 PM IST

परिणीती नव्हे, Priyanka Chopra ची ‘ही’ बहीण सगळ्याच बाबतीत ‘एक नंबर’

शिवाय तिनं फॅशन डिझायनिंगचीही डिग्री घेतली आहे.

Oct 25, 2021, 11:24 AM IST